कर्नाटक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधीर कळ्ळे,उपाध्यक्षपदी सुनिल दोडमणी यांची निवड.

रायबाग : गुरुवारी नगर येथे झालेल्या कर्नाटक पत्रकार संघाच्या तालुकास्तरीय बैठकीत पत्रकार सुधीर कळ्ळे यांची रायबाग युनिटच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.  उपाध्यक्षपदी सुनिल दोडामणी तर सचिवपदी अमर तालिकोटी यांची निवड झाली.

 यावेळी जिल्हाधिकारी वसंत होसमनी, सिद्धू हीरेमठ, संभाजी चव्हाण, ए.एच.मकनदर, संतोष मन्निकेरी, नागराज मगदुम, बी.एम.भालादर, राकेश बडिगेर, मणिकंठ नावी, अनिल चव्हाण उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.