मांगुर फाटा येथे ओढावलेल्या महापूराची भागाची चिकोडी लोकसभा नवनिर्वाचित खास. प्रियांका जारकिहोळी यांनी केली पाहणी

राजु मुंडे निपाणी 
मांगुर फाटा येथे ओढावलेल्या महापूराची भागाची पाहणी चिकोडी लोकसभा नवनिर्वाचित खासदार प्रियांका जारकिहोळी यांनी भेट देऊन पाहणी केली. 

यावेळी मांगुर फाटा येथील महा मार्ग रस्ता कामातील भराव हटवणेबाबत पूना बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग कामात मांगुर फाटा येथील भराव मुळे कुर्ली ,भाटनागणुर, यमगरणी, कोडणी तसेच महाराष्ट्र हद्दी तील 15 गावात पुराचा धोका वाढत आहे त्यासाठी पर्यायी  पिलरपुल मंजूर आहे पणं पूर्वीचा चुकीचा भराव काढणे गरजेचे आहे. 

नाहीतर येणाऱ्या महापुरणे सर्व जनतेचे प्रचंड नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी सबंधित विभागास आपण लक्ष घालून आदेश द्यावेत अशी मागणी  वेदगंगा नदी काठ शेतकरी बचाव कृती समिती सदस्यांनी निवेदन देऊन केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.