सेलू शहरात अवैध धंदयाचा सुळसुळाट.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

 राजरोष पणे चालू असल्यामुळे पालक मंत्र्यांना निवेदन.

सेलू : सेलू शहरांमध्ये मटका व जुगार व इतर अवैध धंदे राज रोष पणे चालू आहे. 02 जुलै 2024 रोजी पोलीस अधीक्षक परभणी यांना निवेदन देऊनही यावर कुठली ही  कारवाई संबंधित विभागाकडून करण्यात आलेली नाही. यामुळे  संबंधितावर कायदेशीर कारवाई करणे बाबत दिनांक 9 जुलै 2024 रोजी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख पवन घूमरे यांच्याकडून परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.