बरेच दिवस मागणी करून देखील होत नसलेला रस्ता आज टाकवडे ग्रामपंचायतीने केला पूर्ण

टाकवडे प्रतिनिधी - संजय पाटील ,                                                       बरेच दिवस मागणी करून देखील होत नसलेला रस्ता आज टाकवडे ग्रामपंचायत मार्फत पूर्ण करण्यात आला.
ग्रामपंचायत मार्फत आज वार्ड क्रमांक 4 मध्ये संतोष चव्हाण ते बाळू चव्हाण व महादेव चव्हाण पर्यंत कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीचे पॅनल प्रमुख अमोल चौगुले यांचे वाढदिवसाच्या औचित्य साधून सरपंच सविता चौगुले, उपसरपंच बाळासो कदम, सदस्य लक्ष्मण कांबळे जाकीया शेख,दिलीप झुटाळ ,भोला शेख,सचिन पाटील यांचे शुभ हस्ते उद्घाटन  करण्यात आले यावेळी  पॅनल प्रमुख अमोल चौगुले, सदस्य सुप्रिया हरणे, अमोल पाटील, अर्शद मुल्ला, व भागातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.