हुपरी पोलिसांनी केली तीन महिलांना चोरी करताना शिताफीने अटक

हुपरी - सागर पाटील,                                   हुपरी  एसटी स्टँड येथे गळ्यातील गंठण चोरी करून फरार झालेल्या 
तीन महिलांना हुपरी पोलिसांनी 24 तासात अटक करून गुन्ह्याचा छडा लावला 
व त्यांच्याकडून आणखीन दोन गुन्हे उघड करण्यात आले. 
या कारवाईमध्ये हुपरी पोलीस स्टेशनचे पीआय किशोर शिंदे,गणेश खराडे,रावसाहेब हजारे,
व त्यांची टीम यांनी सापळा रचत सीताफिने त्यांना 
सांगलीतून अटक करण्यात आली. या महिला सराईत गुन्हेगार असून 
त्यांच्याकडून हुपरीत दोन तोळ्याचे गळ्यातील सोन्याचे गंठण 
जप्त करण्यात आले व असे मिळून 3,83,000/- किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या मध्ये 
1)सपना समशेर चौगुले व.व 36 
2) कविता लक्ष्मण चौगुले व.व 35 
3) पुनम रवी घावट व.व. 35 
सर्व राहणार सागंली सदर गुन्ह्यातील तपास प्रभाकर काबंळे करत असुन 
पोलीस निरीक्षक किशोर शिंदे,डीबी पथक व पोलिस निरीक्षक गणेश खराडे,यांच्या सह पुर्ण भरारी पथक 
यांनी कूरूदंवाड हद्दीतील व शिवाजीनगर इचलकरंजी हद्दीतील गुन्ह्या उघडकीस आणला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.