जनवाड येथील परम पुज्य रामस्वामी व प,पु, महादेव स्वामी मठातील श्रींच्या अश्वाचे निधन

जनवाड - शितल कुडचे 
  जनवाड ता. चिकोडी येथील परमपूज्य श्री राम स्वामी व परमपूज्य महादेव स्वामी मठातील  श्रींच्या कन्हैया नामक अश्वाचे (कोतवाल घोडे) याचे गुरुवारी पहाटे दुःखद निधन झाले या अश्वाचे वय 25 वर्षे होते आज तागायत श्रींच्या पासून आज पर्यंत एकूण 16,ते 17 अश्वानंतर हा कन्हैया नामक अश्व 18 वा असून त्याचे निधन झाले या दुःखद निधनाची बातमी कळताच गावातील सर्व बाळ गोपाळ यांनी अंतिम दर्शनासाठी रांग लावली होती त्यानंतर गावातील युवकांनी व नागरिकांनी सोहळ्याने कन्हैया नामक अश्वाचे अंत्यविधी केले.
 उद्या शुक्रवार दी,20,10,2023 रोजी सकाळी 9 वाजता रक्षा विसर्जन आहे. शितल कुडचे जनवाड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.