अकिवाट येथील स्वर्गीय वैद्य वसंतराव गायकवाड यांचे बंधू संजयकुमार गायकवाड यांचे दुःखद निधन
प्रतिनिधी - (रमेशकुमार मिठारे) अकिवाट तालुका शिरोळ येथील प्रसिद्ध अर्धांगवायूचे वैद्य स्वर्गीय वसंतराव रामू गायकवाड यांचे धाकटे बंधू, संजयकुमार गायकवाड यांचे वयाच्या 55 व्या वर्षी बुधवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे संचालक व राजमाता जिजाऊ महिला दुधसंस्थेचे संस्थापक होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुन,भाऊ, बहीण, पुतणे असा मोठा परिवार आहे.
शनिवार दिनांक 26ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता अकिवाट येथे रक्षाविसर्जन आहे.


टिप्पण्या