श्रीमती सुलोचना महारुद्र कोरे यांचे अल्पशा आजाराने निधन
जनवाड वार्ताहर/, टाकवडे येथील श्रीमती सुलोचना महारुद्र कोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्या 86 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात मुले मुली सुना नातवंडे परतवंडे असा मोठा परिवार आहे त्या धार्मिक कार्यात नेहमी सर्वात मिसळत असत तसेच दान धर्म नेहमी करत होत्या त्यांच्या जाण्याने कोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
“आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
आई.
भावपूर्ण श्रद्धांजली!

टिप्पण्या