राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य ची बैठक उत्साहात संपन्न

कोल्हापूर - राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य ची आज पहिली बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले समाजातील वंचित लोकांचे जे काहीही प्रश्न असतील ते सोडवण्याची भूमिका राजे  फौंडेशन कडून जाहीर करण्यात आली तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील असे या बैठकीत जाहीर करण्यात आले.तसेच राजे फौंडेशन ची आज कार्यकारणी जाहीर करण्यात आली.मा.श्री.मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फौंडेशन च्या संस्थापक अध्यक्षपदी मा.रियाज जैनापुरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी शुभम शिरहट्टी, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी अंजुम देसाई,पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी रशीद सय्यद, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी संजीव भालेकर,कोल्हापूर जिल्हा सचिव पदी मंजूर सय्यद, उत्तम शेलार,कोल्हापूर जिल्हा सहसचिव पदी इम्रान मुजावर, अल्ताफ शेख,रहीम पिंजारी, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षपदी शितल चौगुले, कोल्हापूर शहर महिला अध्यक्षपदी स्वरूपा खुरंदळे, कोल्हापूर शहर महिला उपाध्यक्षपदी उमा पाटील, कोल्हापूर शहर अध्यक्षपदी नरेंद्र पोवार,कोल्हापूर शहर सचिव पदी मोहसीन सय्यद,करवीर तालुका सचिव पदी नंदकुमार पोवार यांची निवड करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.