डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते विनम्र अभिवादन.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
 

सेलू : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सेलू नगरीचे लोकप्रिय  माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, परभणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत,माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण, उपनगराध्यक्ष  प्रभाकर सुरवसे, डॉ. ऋतुराज साडेगावकर, शेख दिलावर,गौतम धापसे,बबन गायकवाड, मोहन समुद्रे,आत्माराम साळवे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.