केंद्रीय प्राथमिक शाळा हुपरीचे केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेत घवघवीत यश

हुपरी - सागर पाटील.
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेची लहान गट जनरल चॅम्पियनशिप केंद्रीय प्राथमिक शाळा हुपरीला प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर अध्यक्षीय चषक क्रीडा 2023-2024 यजमानी हुपरी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. यासाठी क्रीडा  मार्गदर्शन हुपरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री धनाजी शेवाळे सर, केंद्र मुख्याध्यापिका सौ मृणालिनी शिंदे , सौ संगीता माने मॅडम, श्री शिवाजी सुतार सर, श्री राजीव कोरे सर , श्री अमोल कोळी सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. या वर्षाची लहान गट जनरल चॅम्पियनशिप केंद्रीय प्राथमिक शाळेला मिळाल्याबद्दल सर्वच थरातून अभिनंदन होत आहे. 
विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे-
50 मीटर धावणे (मुली) -आराधना उत्तम पाटील- प्रथम
 100 मीटर धावणे (मुले) साईनाथ विनोद रायमाने- प्रथम 
100 मीटर धावणे (मुली) आराधना उत्तम पाटील- प्रथम 
लांब उडी (मुले) साईनाथ विनोद रायमाने- प्रथम 
लांब उडी (मुली) आराधना उत्तम पाटील- प्रथम 
35 किलो कुस्ती (मुली)- आराधना उत्तम पाटील- प्रथम 
30 किलो कुस्ती (मुले) साईराम प्रकाश गुणगुडे- प्रथम 
35 किलो कुस्ती (मुले) ओमकार प्रकाश गोनुगडे- प्रथम 
100 मीटर धावणे (मुले) -सत्यजित शिवप्रसाद भोई- प्रथम 
200 मीटर धावणे (मुले)- सत्यजित शिवप्रसाद भोई- प्रथम
 100 मीटर धावणे (मुले) प्रज्वल विनोद रायमाने- द्वितीय 
600 मीटर धावणे (मुले) तन्मय धर्मेंद्र श्रीवास्तव- द्वितीय 
600 मीटर धावणे (मुले) प्रथमेश संभाजी परकारे- तृतीय 
600 मीटर धावणे (मुले) नेहा तानाजी चौगुले- प्रथम 
600 मीटर धावणे (मुली) प्रतीक्षा अमर कोळी- द्वितीय 
थाळीफेक-( मुले)सत्यजित शिवप्रसाद भोई- तृतीय 
लांब उडी (मुले) हर्ष सोनू कुशवाह- द्वितीय
 उंच उडी (मुले) हर्ष सोनू कुशवाह- प्रथम 
उंच उडी (मुली) नेहा तानाजी चौगुले- द्वितीय 
रिले (मुले) हर्ष सत्यजित प्रज्वल प्रथमेश- प्रथम 
खो खो (लहान गट मुले) प्रथम क्रमांक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.