सेलू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला खिंडार.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

 सेलू : आज दिनांक 14/12/2023 रोजी नागपूर येथे भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष मा चंद्रशेखरजी बावनकुळे  यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तसेच जिंतूर सेलू विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सौ.मेघना दीदी साकोरे बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष तसेच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू तसेच सरपंच मालेटाकळी माऊली ताठे आणि केशवराव सोळुंके कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सेलू तथा सरपंच ढेंगळी पिंपळगाव  यांनी ग्रामपंचायत  सदस्य,सोसायटी सदस्य आणि कार्यकर्त्या समवेत आज नागपूर येथे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या समवेत  1) मालेटाकळी
ज्ञानेश्वर कचरु ताठे (तालुकाध्यक्ष रा.काॅ.पा.सेलू,संचालक कृ.उ.बा.स.सेलू , सरपंच,ग्रामपंचायत,
माले टाकळी, चेअरमन वि.वि.का.से.सह.सो.मालेटाकळी)
1) माले टाकळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते खालील प्रमाणे..
१) विठ्ठल अंजीराम ताठे (उपसरपंच)
२) अंबादास रामभाऊ ताठे (मा.उपसरपंच तथा सदस्य ग्रामपंचायत,तथा संचालक सोसायटी)
३) नेताजी काशीनाथ ताठे (मा.सरपंच तथा सदस्य ग्रामपंचायत तथा संचालक सोसायटी)४) महादेव जनार्दन ताठे (सदस्य ग्रामपंचायत)५)कांतीराम बापुराव गोटे (सदस्य ग्रामपंचायत)६) किशोर सखाराम ताठे (संचालक सोसायटी)
७)रामदास दशरथ गोटे (संचालक सोसायटी)
८)अशोक गोविंदराव रासे (मा.सरपंच)
९)दत्ता मोतीराम ताठे (मा.उपसरपंच)१०)सुदाम केशवराव ताठे (मा.सदस्यग्रामपंचायत)११) सदाशिव सुंदरराव ढवळे
2) ढेंगळी पींपळगाव
 1)केशव बालासाहेब सोळंके संचालक 
कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू तथा सरपंच ढेगळी  पिंपळगाव2)नारायण आश्रोबा कवटे ग्रा.प. सदस्य3)विष्णू उत्तमराव मगर
ग्रा.प. सदस्य4)प्रल्हाद कोरडे ग्रा.प. सदस्य 
व. सोसायटी सदस्य
ढेगळी पिंपळगाव.
3) देउळगाव (गात)
1) शिवाजी कदम. ग्रामपंचायत सदस्य देउळगाव (गात)यांनी प्रवेश केला.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष एडवोकेट दत्तराव कदम, लक्ष्मणराव बुधवंत जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,अनिल पवार कृउबा संचालक समिती सेलू, सरपंचअशोक लिपणे,भारत इंद्रोके,संजय राव घुले, शिवाजीराव कदम, सुनीलराव भोम्बे, भाऊराव लहाने,पांडुरंग सोळुंके, विलासराव सोनवणे,अनंत भाऊ पवार, उपस्थित होते. दरम्यान तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लागलेली गळती काही करता थांबेना. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारची विकास कामे, लोक कल्याणकारी योजना आणि जिंतूर सेलू विधानसभेच्या विकासरत्न आमदार सौ मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यानी तालुक्यात केलेली विकास कामे आणि तालुक्याच्या विकासासाठी केलेले भरीव कार्य यामुळे युवकांचा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला मिळत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.