पट्टण कोडोली येथे १५वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन .
प.कोडोली. ता.हातकणंगले. येथे १५ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे रविवार दिनांक १० डिसेंबर २३ रोजी आयोजन केले आहे . सदर साहित्य संमेलन अध्यक्षा. सौ.शैलजा मोहन परमणे. कोल्हापूर. (कवियत्री व लेखिका.) असून
उदघाटक मा किशोर शिंदे पोलिस निरीक्षक हुपरी हे करणार आहेत तर फोटो पुजन मा दलितमित्र अशोकराव माने जि.प. सदस्य कोल्हापूर यांचे हस्ते करण्यात येणार आहे .कविसंमेलन अध्यक्षा
,शिलाताई वसंतराव चिवरकर
(कवियत्री ,किर्तनकार.व पर्यावरण प्रमी. कारंजा. जिल्हा वासिम आणि प्रमुख पाहुणे श्रीकांत पाटील.(घुणकी,कोल्हापूर) (प्रसिद्द कांदबरीकार) हे आहेत व अभिनेत्री ऋतूजा पाटील छ संभाजीनगर अथिती म्हणून असणार आहे .
संमेलनात परिसंवाद.मोबाईल शाप की वरदान या विषयाकर कवि भाऊसो कांबळे ममदापूर व कवि गोविंद श्रीमंगल लातूर ,माया बडवे हुपरी. हे मार्गदर्शन करणार आहेत कथाकथन सादरकर्ते .प्रा.पी . एस . पाटील.तारळे खुर्द ता .राधानगरी . आणि लेखक बालाजी मन्नाडे पालघर यांचे आहे संमेलनात पहिल्या सत्रात सकाळी कविसंमेलन असून त्यात
सौ,आरती लाटणे. इंचलकरजी. कु.जयदीप जाधव दानवाड सुतार जवाहर हुपरी कु.प्रतिभा बामणे परिते. सौ,पुजा शेलार आवळी खुर्द.कवि.डाॅ मधूकर हुजरे धाराशीव ,माया बडवे हुपरी.
गीताश्री अनुपमा पुंडलीक नाईक मुंबई डाॅ.रामचंद्र चोथे अकिवाट शिवाजी गायकवाड अकिवाट.
कवी बालाजी मन्नाडे पालघर भाऊसो कांबळे सर ममदापूर प्रतिभा गजरमल सातारा.बाबासाहेब कांबळे दादासाहेब शेख जयसिंगपूर.
सौ मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती कवि शांतीनाथ पाटील कवि दिपक पवार रुकडी कवि अशोक मोहिते बार्शीकर कवि गिरीधर इंगोले अजनाळे अॅड.सर्जेराव साळवे,छ.संभाजीनगर. सरोजा गायकवाड अंनतपाळ . लातूर हे सहभागी होणार आहेत.तरसंमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे सदरचे पुरस्कार सौ,शैलजा परमणे कोल्हापूर
सौ,शिलाताई चिवरकर कारंजा
कवि गिरीधर इंगोले अजनाळे
कवी उत्तम गळवे सोलापूर
कवि अशोक मोहिते । बार्शी. सोलापूर. यमुना केवळसींग राठोड,कारंजा लाड,वाशिम.वसंत नानाजी चिवरकर कारंजा दशरथ( आणणा) बाबू पाटील ,जेलुगडे चंदगड.
युवराज कृष्णा पाटील धुमडेवाडी. चंदगड कवि गोविंद श्रीमंगल अनंतपाळ लातूर सौ वंदना भंडारे
अशोक कोकाटे शिवारकर
प्रा पी एस . पाटील तारळे खुर्द पिंटू सदाशिव वराळे धरणगुती श्री .राहुल सुरेंद्र दानोळ इंगळी यांनां तसेच गौरवपत्र सरोज r गायकवाड शिरूर अनंतपाळ सौ मनिषा वराळे यांना देणेत येणार आहे अशी माहित कवि सरकार इंगळी ता हातकणंगले. यांनी दिली आहे .
टिप्पण्या