बोरकिनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : आज बोरकिनी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बोरकिनी येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये बोरकिनी येथील सरपंच सौ.कल्पना हनुमान मुसळे, उपसरपंच कृष्णा नरोटे, तसेच पॅनल प्रमुख संदीप घुगे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादराव मामा नाईक घुगे, कैलास ढाले सदस्य ,केशव पाटील मुसळे सदस्य ,गोविंद मुसळे सदस्य, शिल्पकार ढाले सदस्य, संभाजी मुसळे सदस्य, पाराजी हावळे सदस्य, रमेशराव आघाव माजी चेअरमन, केशवराव आघाव शालेय शिक्षण समिती माजी अध्यक्ष, विजू कुठे मामा, राजभाऊ ढाले, मधुकर घुगे, उद्धव दादा मुसळे,सुदाम घुगे,पंजाब ढाले, रामराव मुसळे, नामदेवराव मुसळे, देवदास मुसळे ,नामदेव आघाव ,माधव गीते, दत्ता मुसळे ,माझी मेंबर गजानन वाकडे ,विष्णू नरोटे ,मारुती ढाले ,रोहिदास जावळे ,गणेश मुसळे ,प्रकाश घुगे ,योगेश घुगे, प्रमोद शिंदे, नार्या शंकर गळगे,समाधान तरटे ,गोपाळ हा...