मलिकवाड येथील शकुंतला माने वृद्धापकाळाने निधन

मलिकवाड प्रतिनिधी - मलिकवाड, तालुका चिक्कोडी  येथील रहिवासी शकुंतला शंकर माने (वय 80 )यांचे बुधवारी (1 नोहेंबर) रोजी पहाटे वृद्धापकाळाने  दुःखद निधन झाले. पत्रकार अमर माने यांच्या चुलती होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.03 नोहेंबर) रोजी  सकाळी मलिकवाड येथे आठ वाजता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.