प्रसिद्ध कलाकार रोहित अशोक गायकवाड (उर्फ भैय्या गायकवाड)

प्रतिनिधी -सारंग महाजन

राहणारा:-  कान्हे गाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
वय:- 25
मावळ तालुक्यातील प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणजेच आपला रोहित अशोक गायकवाड. उर्फ भैय्या गायकवाड.
हा एक कलाकार आहे त्यांचे नुकतेच 29k follower असून तो reels Star ⭐ ही ठरला आहे त्याला त्याच्या भागातील लोकं ही खूप सपोर्ट करतात व त्याचे घरचे सुद्धा. त्याचं एक लव song सुद्धा आहे ( मन याड) आत्ता च त्याच्या दुसऱ्या सोंग ची ही शूटिंग कंप्लीट झाली आहे ते तुम्हाला सर्वांना लवकरच बघायला मिळणार आहे. ते असा खूप स्ट्रगल करून स्वतःच्या पैशांनी स्वतः प्रोजेट करतो त्याच्या ह्या कामगिरीला एक सलामी त्याच्या आयुष्यात खूप घडा मोडी आली तरी ही त्यांनी हार मानली नाही रोहित गायकवाड ह्याला अक्टिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे लवकरच त्याचे स्वप्नं पूर्ण होतील. त्याच्या ह्या कामगिरीला त्याचे चाहते त्याला सपोर्ट करता.  सध्या  त्याच्या घरी एक आई असते व त्याला तीन बहिणी आहेत त्यांचे लग्न झालेलं आहे रोहित गायकवाड हा एकटा आहे त्याच्या वर घरची जिम्मेदारी असून तो सध्या बाहेर राहून जॉब करतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.