जय श्री मंजुनाथ अभिवृद्धी संघा तर्फे 150000 लाख रुपये निधीचे वितरण.
निपाणी तालुक्यातील सौन्दलगा क्षेत्रातील आडी गावातील मलिकाअर्जुन डोंगर मठाला 150000 लाख रुपयाचा डी डी श्री जापर आतार यांच्या हस्ते देवस्थान कमिटी कडे देण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे sdmc अध्यक्ष सचिन पाटील तसेंच मलगोंड पाटील महालिंग मगदूम तालुका कृषी अधिकारी सुरेश सर्व अश्विनी मॅडम व सर्व कमिटी सदस्य उपस्थित होते.
टिप्पण्या