ऑल इंडिया पॅन्थर सेना निपाणी यांच्या वतीने प्रा.जे डी कांबळे सर यांचा सत्कार.

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते व समाज शास्त्राचे गाडे अभ्यासक  प्रा.जे.डी.कांबळे  सर यांना शिवाजी विद्यापीठ अंतर्गत देण्यात येणारा समाज शास्त्रातील समाज जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबदल व निपाणीतील आंबेडकरी समाजातील  तनिष्क तानाजी कांबळे व श्रावण रामनाथ बामणे या दोन युवकांचा इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल ऑल इंडिया पँथर सेना निपाणी यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित होता गेला  या कार्यक्रम प्रसंगी नगर पालिकेच्या समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून कपिल कांबळे यांनी बौद्ध वंदना करून  कार्यक्रम करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवचंद कॉलेजेच्या प्राचार्य इंगळे मॅडम या होत्या 
या कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना त्या म्हणल्या  आजच्या या स्पर्धात्मक जगात सरकारी नोकरी मिळणे ही गोष्ट अवघड झाली असून आपल्या अंगी जिद्ध व चिकाटी असेल तर कोणती ही परीक्षा पास होता येते व कोणत्या परिस्थिला  तोंड देणे हिच खरी परीक्षा असते
 या कार्यक्रमाचा सत्कार स्वीकारत असताना सत्कार मूर्ती  प्रा. जे डी .कांबळे म्हणाले मी आंबेडकरी चळवळीत काम करीत असताना स्वतःवर एक कोणताही डाग लावून घेतला नाही आंबेडकरी चळवळ करीत असताना त्या चळवळीचे नेतृत्व  करण्याऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये  स्व:पणाची भावना असू नये व आंबेडकर चळवळ ही मानवता वादी विचार सरणी वर अवलंबली असून त्या व्यक्तीला सामाजिक भान असणे गरचेचे  असणे आवश्यक आहे व कोणतीही चळवळ करीत असताना त्याचा परिपूर्ण अभ्यास असणे महत्वपूर्ण आहे  असे  या कार्यक्रम प्रसंगी  प्राचार्य अच्युत माने इंगळे मॅडम प्रा. दिवाकर सर प्रा.सुरेश कांबळे.सुधाकर माने  जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे शहर अध्यक्ष संदीप माने. पिंटू माने बबन भोसले आरेश सनदी यासिन मणेर राहुल लाटकर कपिल कांबळे सातापा कांबळे रवी कांबळे सोन्या कांबळे सनी माने अजित कांबळे
पिंटू माने बबन भोसले अविनाश माने आरेश सनदी बाबू माने संतोष मिस्त्री मिथुन मधाळे यासीन मनेर राहुल लाटकर कपिल कांबळे साताप्पा कांबळे रवी कांबळे सोन्या कांबळे सनी माने, श्रनीक माने अजित कांबळे वराळे सर महेश सूर्यवंशी गणू गोसावी प्रवीण सौंदलगे अशोक लाके अमित कांबळे रवींद्र श्रीखंडे किसन दावणे जीवन गस्ती युवराज पोळ रमेश मधाले विजय कांबळे अमर आवटे महेश धम्मदीक्षेत अजित कांबळे सचिन हेगडे कन्हैया कांबळे प्रेमदीप कारंडे प्रल्हाद कांबळे लोकेश घस्ते जीवन कांबळे ओमकार कांबळे आशिष कांबळे बबलू कांबळे अमित कांबळे ऋषी कांबळे महेश कांबळे व इतर पॅंथर संघटनेचे पदाधिकारी व भीमसैनिक उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.